नखशिख

Sanskrit Granth written by Sambhaji Maharaj

संभाजी महाराज यांनी लिहिलेले संस्कृत ग्रंथ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव — बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक. श्री गणेशाला नमन देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् | भक्तविघ्नहनने धृतरत्नं  तं नमामि भवबालकरत्नम् || मराठी मध्ये अर्थ: देवदानवांच्या स्तुतीने …

Sanskrit Granth written by Sambhaji Maharaj Read More »