Ashtapradhan Mandal of Chhatrapati Sambhaji Maharaj

संभाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ

अष्टप्रधान मंडळातली ८ पदे कोण कोणती होती? या ८ पदांवर शंभु राजांनी कोणाची नेमणूक केली होती?

संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील व्यक्ती:

पंतप्रधान (पेशवा / पेशवे) – निळोपंत पिंगळे (मोरोपंत पिंगळे यांचे जेष्ठ पुत्र)
चिटणीस – बाळाजी आवजी
सेनापती (सरनौबत) – हंबीरराव मोहिते
न्यायाधीश (काझी-उल-ऊझत)- प्रल्हाद निराजी
पंत सुमंत (डबीर /डंबीर) – जनार्दन पंत
पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) – मोरेश्वर पंडितराव
पंत सचिव (सुरनीस / सुरवणीस) – आबाजी सोनदेव
पंत अमात्य (वाकनीस / वाकेनवीस) – दत्ताजी पंत
पंत अमात्य (मजुमदार) – अण्णाजी दत्तो

Ashtapradhan Mandal of Chhatrapati Sambhaji Maharaj
Ashtapradhan Mandal of Chhatrapati Sambhaji Maharaj

अष्टप्रधान मंडळा व्यतिरिक्त इतर महत्वाची पदे व या पदांवरच्या महत्वाच्या व्यक्ती खालील प्रमाणे:

मुलकी कारभार – महाराणी येसूबाई
छंदोगामात्य – कवी कलश
पायदळ सेनापती – मोहोळजी घोरपडे
आरमार – दर्या सारंग, दौलत खान आणि मायनाक भंडारी

राया / रायप्पा, अंता, खंडोजी बल्लाळ, पुरुषा, जोत्याजी केसरकर, कृष्णाजी कंक, येसाजी कंक, केशव पंडित, उधो योगदेव, चांगोजी,

पिलाजी, सूर्याजी जेधे, कोंडाजी फर्जंद, येसाजी गंभीर राव, दादजी प्रभू देशपांडे, रुपाजी, मानाजी मोरे, येसाजी दाभाडे, रामचंद्र पंत,

निळोपंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, हरजी राजे महाडिक, महादजी नाईक, राया / रायप्पा महार नाक, अंता, खंडोजी बल्लाळ,

पुरुषा, जोत्याजी केसरकर, कृष्णाजी कंक, येसाजी कंक, केशव पंडित, उधो योगदेव, चांगोजी, पिलाजी, सूर्याजी जेधे, कोंडाजी फर्जंद,

येसाजी गंभीर राव, दादजी प्रभू देशपांडे, जैताजी काटकर, दादजी काकडे, म्हाळोजी घोरपडे

 

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील व्यक्ती:

पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळ
पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ
पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो.
पंत अमात्य (मजुमदार) : (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक.
सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते.
पंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक.
न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी.
पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडित.

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील किती आणि कोणत्या व्यक्ती संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात होत्या?

 

1 thought on “Ashtapradhan Mandal of Chhatrapati Sambhaji Maharaj”

Comments are closed.