Attack on Burhanpur in Madhyapradesh

मध्य प्रदेश मधील बुऱ्हाणपूर वरील छापा

तारीख: २८ जानेवारी १६८१

शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे. दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे.

त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला .

Burhanpur Madhyapradesh

उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे. पण यानंतर बुऱ्हानपूर हि मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती. तिची दुसरी ओळख म्हणजे “दक्षिणेचे प्रवेशद्वार”. भारतातली एक मोठी बाजारपेठ होती.

शंभूराजे यांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ ला झाला आणि लगेच १४ व्या दिवशी छापा टाकला.

रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले .

छापा टाकण्याच्या आधी सुरत वर छापा टाकणार अशी अफवा पसरवली.

याचे कारण म्हणजे शत्रूचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित करणे आणि दुसऱ्या ठिकाणी हल्ला चढवणे.

संभाजी महाराज स्वतः या मोहिमेत सहभागी होते. या मोहिमेत शत्रूची जीवितहानी कमीत कमी होईल याची दक्षता शंभु राजांनी घेतली.

या मोहिमेत हिरे मोती सोने नाणे अशी १ करोड हुन जास्त होनांची दौलत स्वराज्यात आणली .

 

Burhanpur Entrance Gate in Madhya Pradesh
Burhanpur Entrance Gate in Madhya Pradesh

 

Shahi Qila on the Bank of Tapti River in Burhanpur
Shahi Qila on the Bank of Tapti River in Burhanpur

4 thoughts on “Attack on Burhanpur in Madhyapradesh”

    • Sambaji nhi sambhaji maharaj kaho… Hame Gaurv hai ki hamare maharaj ki history Maharashtra ke bahar bhi padhate hai…#sambhaji maharaj ke 120 wars 9yrs me hue orr oo sabhi wars maharaj hi jeet Gaye??#Sambhaji_maharaj?

  1. Shambaji. Maharaj Sarka raja aaja cha Garaj ahe. Aaja cha politician selfish aahe , thenna Hindustancha kahi genadena nahi.

Comments are closed.