Chhatrapati Sambhaji and Akbar the Son of Aurangzeb

Chhatrapati Sambhaji Maharaj and Akbar the Son of Aurangzeb

छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब चा मुलगा अकबर अकबर हा औरंगजेब चा आणि त्याची बेगम दिलरस बानु चा मुलगा होता. सत्तेच्या मोहातून औरंगजेबाने आपल्या वडिलांचा म्हणजेच शहाजहान याचा आणि सख्या भावांचा जीव घेतला होता. औरंगजेब हे क्रूरकृत्य आपल्याबरोबर पण करू शकतो असे अकबराला वाटू लागले. त्याच वेळी राजपुतांनी औरंगजेब विरुद्ध बंद केला होता. हे राजपूत … Read more

Punishment to Ministers in Ashtapradhan mandal by Chhatrapati Sambhaji Maharaj

Punishment to Ministers by Sambhaji Maharaj

कट-कारस्थान करणाऱ्या मंत्रांना शिक्षा औरंगजेबाचा मुलगा अकबर स्वतःच्या बापाविरुद्ध बंड करून महाराष्ट्रात आला होता. संपूर्ण हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेऊ शकेल असा सिंहाचा छावा एकच होता तो म्हणजे संभाजी महाराज. त्यामुळेच अकबर शंभुराजांकडे मदतीच्या अपेक्षेने आला होता. जे अकबराला कळाले ते मात्र रायगडावरच्या खुद्द संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळा तल्या मंत्र्यांना कळाले नाही. उलट हे मंत्री महाराजांच्या … Read more

Great Escape from Agra with Shivaji Maharaj

Great Escape from Agra

शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याहून सुटका (औरंगजेबाच्या मगरमिठीतून बाहेर ) मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित … Read more

Visit to Aurangzeb at Agra

Sambhaji Maharaj Aurangzeb

शिवाजी महाराजांबरोबर आग्रा भेट मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते.

War Against Aurangzeb of Mughal Empire

Aurangzeb on Maharashtra

औरंजेबाचे महाराष्ट्रावरील आक्रमण शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मुगल बादशाह औरंगजेब स्वतःच स्वराज्यावर चालून आला होता. १६८० मध्ये दिल्लीचा पातशहा, औरंगजेब महाराष्ट्रावर ५ लाखाची सेना घेवून चालून आला. त्यापूर्वीच औरंगजेबाचा मुलगा अकबर हा त्याच्याविरुद्ध बंड करून संभाजी महाराजांकडे मदत मागण्यासाठी महाराष्ट्रात आला होता. त्यावेळी संभाजी महाराजांचे वय फक्त २३ वर्ष होते औरंगजेबाचा हा सेनासागर मराठ्यांच्या सैन्य … Read more

Attack on Burhanpur in Madhyapradesh

Burhanpur Madhyapradesh

मध्य प्रदेश मधील बुऱ्हाणपूर वरील छापा तारीख: २८ जानेवारी १६८१ शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे. दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला . उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे. पण यानंतर बुऱ्हानपूर … Read more

Ramsej Fort of Nashik Fought for 6 Years

Ramshej Fort near Nashik

६ वर्ष अजिंक्य राहिलेला रामशेज किल्ला नाशिक जवळ पिंडोरी (दिंडोरी) पासून १० मैलाच्या अंतरावर रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे  किल्ले  घनदाट  जंगलात  आहेत, डोंगर  दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका … Read more