Great Escape from Agra with Shivaji Maharaj

शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याहून सुटका (औरंगजेबाच्या मगरमिठीतून बाहेर )

Great escape from Agra

मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.

त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते.

शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.

त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले.

मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली.

ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

3 thoughts on “Great Escape from Agra with Shivaji Maharaj”

  1. I think that the actual tactic used by shivaaji is a seacret till date..! The story of basket of sweet is only a cover up …some kind of narcotics like bhang or affine may also had mixed in the sweets..! Shivaaji must have disguised as as pole bearer .shivaaji made the centris to beleave that he is sleeping under the blanket. The servents had left in search of gangawater for the last ritual of life ….?

    • Yes that thing is absolutely correct that they do not escaped in the basket and nobody till date knows how the hindu king left the islamic agra

Comments are closed.