Sambhaji Maharaj Mudra Rajmudra

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा – – राजमुद्रा

Sambhaji Maharaj Rajmudra

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

मराठी मध्ये अर्थ:

शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व
ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त
अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही
(कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)

 

15 thoughts on “Sambhaji Maharaj Mudra Rajmudra”

  1. आपण इतक शिक्षण घेवूनही खूप मागे पडलोय अशी
    मला आज जाणीव झाली
    आपण विसरतोय आपला इतिहास ,सामर्थ,संघर्ष,
    कल्पनाशक्ती, धैय्य पूर्ण करण्याची उर्मी महत्वकांक्षा
    एवढीच आशा ठेवतो स्मरण ठेवा सतत शिवाजी महाराज आणि शंभुराजाच जग फार सुंदर आहे हार मानू नका माणूस म्हणून खूप काही इतिहास करण्यासारख आहे do well be well think well always

  2. छातीत पेट घेई शौर्य तुझे…
    रुद्रावतार शंभुराजे…
    तिक्ष्ण नयनांचा तीर…
    बलदंड ताकदीचा मराठा वीर…
    उसळे रक्तात लाव्हा…
    रणगाजवी शिवबाचा छावा…
    अजिंक्य विजयाचे सुत्र…
    शोभती शिवशाहीचे पुत्र…
    उतरवी मोगलांचा माज…
    लाभला स्वराज्याला असा युवराज…
    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे……

    Jay Bhawani Jay Shivray Jay Shambhuraje…
    Ganimanna Karuni Palata Bhui Thodi… I
    DharmaViranni Sambhalali Swarajyachi Ghadi…II

    Jay Maharoudra Shambhu Raje…
    Har Har Mahadev………

  3. अत्यंत कठीण परिस्थितीत सामान्य रयतेला आधार देणारी, पालन करणारी राजमुद्रा, तिला त्रिवार सलाम, मुजरा, नमस्कार।

  4. Sarjadhurandhar shivputra mahatejasvi mahaparakrami moghalsanharak shastraveer kshatreeykulavatans shri shri shri chhatrapati sambhaji maharaj

Comments are closed.