Chhatrapati Sambhaji and Akbar the Son of Aurangzeb

Chhatrapati Sambhaji Maharaj and Akbar the Son of Aurangzeb

छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब चा मुलगा अकबर अकबर हा औरंगजेब चा आणि त्याची बेगम दिलरस बानु चा मुलगा होता. सत्तेच्या मोहातून औरंगजेबाने आपल्या वडिलांचा म्हणजेच शहाजहान याचा आणि सख्या भावांचा जीव घेतला होता. औरंगजेब हे क्रूरकृत्य आपल्याबरोबर पण करू शकतो असे अकबराला वाटू लागले. त्याच वेळी राजपुतांनी औरंगजेब विरुद्ध बंद केला होता. हे राजपूत … Read more

War with Chikkadevraja in Mysore

Tiruchirapalli Fort near Mysore

दख्खन स्वारी – दक्षिण प्रांतातील चिक्कदेव राजावरील आक्रमण दक्षिणेतील सरदार औरंगजेब ला सामील होवू नये यासाठी संभाजी राजांनी मैसूर च्या चिक्कदेव राजाशी मैत्रीचा प्रयत्न केला होता. पण त्या गर्विष्ट चिक्कदेव ने मराठ्यांच्या ३ पराक्रमी सरदारांची कत्तल करून त्यांची मुंडकी श्रीरंगपट्टणम च्या वेशीवर टांगली होती. औरंगजेबाचे स्वराज्यावरील आलेले संकट सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडे काही काळ सोपवून … Read more

Visit to Aurangzeb at Agra

Sambhaji Maharaj Aurangzeb

शिवाजी महाराजांबरोबर आग्रा भेट मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते.

War Against Aurangzeb of Mughal Empire

Aurangzeb on Maharashtra

औरंजेबाचे महाराष्ट्रावरील आक्रमण शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मुगल बादशाह औरंगजेब स्वतःच स्वराज्यावर चालून आला होता. १६८० मध्ये दिल्लीचा पातशहा, औरंगजेब महाराष्ट्रावर ५ लाखाची सेना घेवून चालून आला. त्यापूर्वीच औरंगजेबाचा मुलगा अकबर हा त्याच्याविरुद्ध बंड करून संभाजी महाराजांकडे मदत मागण्यासाठी महाराष्ट्रात आला होता. त्यावेळी संभाजी महाराजांचे वय फक्त २३ वर्ष होते औरंगजेबाचा हा सेनासागर मराठ्यांच्या सैन्य … Read more

War with Siddis of Murud Janjira

War with Siddhis of Murud Janjira

मुरुड जंजिरा वरील आक्रमण ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता. जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे … Read more