Chhatrapati Sambhaji and Akbar the Son of Aurangzeb

Chhatrapati Sambhaji Maharaj and Akbar the Son of Aurangzeb

छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब चा मुलगा अकबर अकबर हा औरंगजेब चा आणि त्याची बेगम दिलरस बानु चा मुलगा होता. सत्तेच्या मोहातून औरंगजेबाने आपल्या वडिलांचा म्हणजेच शहाजहान याचा आणि सख्या भावांचा जीव घेतला होता. औरंगजेब हे क्रूरकृत्य आपल्याबरोबर पण करू शकतो असे अकबराला वाटू लागले. त्याच वेळी राजपुतांनी औरंगजेब विरुद्ध बंद केला होता. हे राजपूत … Read more

Ashtapradhan Mandal of Chhatrapati Sambhaji Maharaj

Ashtapradhan Mandal of Chhatrapati Sambhaji Maharaj

संभाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ अष्टप्रधान मंडळातली ८ पदे कोण कोणती होती? या ८ पदांवर शंभु राजांनी कोणाची नेमणूक केली होती? संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील व्यक्ती: पंतप्रधान (पेशवा / पेशवे) – निळोपंत पिंगळे (मोरोपंत पिंगळे यांचे जेष्ठ पुत्र) चिटणीस – बाळाजी आवजी सेनापती (सरनौबत) – हंबीरराव मोहिते न्यायाधीश (काझी-उल-ऊझत)- प्रल्हाद निराजी पंत सुमंत (डबीर /डंबीर) … Read more

Sambhaji Maharaj signed an Agreement with the British

Sambhaji Maharaj Agreement with British

संभाजी महाराज यांचा इंग्रजासोबत करार तारीख: २६ एप्रिल १६८४ स्थळ: बीरवाडी चा किल्ला तहातील मुद्दा: मराठ्यांच्या अधीपत्या खाली असलेल्या जिंजी आणि मद्रास या प्रदेशात वखार बांधण्याची परवानगी. करार / तहातील प्रमुख अटी: १) वखारीची उंची, लांबी आणि रुंदी हि नियोजित प्रमाणानुसारच असावी २) गुलाम खरेदी आणि विक्री यावर बंदी. ३) बालकामगार बंदी. ४) आयात व … Read more

War with Portuguese in Goa

Attack on Portuguese in Goa

गोवेकर पोर्तुगीज यांच्याविरुद्ध लढाई गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले. पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर – -काउंटी दि अल्वोरे- – याने बऱ्याचश्या तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. … Read more

Attack on Burhanpur in Madhyapradesh

Burhanpur Madhyapradesh

मध्य प्रदेश मधील बुऱ्हाणपूर वरील छापा तारीख: २८ जानेवारी १६८१ शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे. दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला . उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे. पण यानंतर बुऱ्हानपूर … Read more

Sambhaji Maharaj Mudra Rajmudra

Sambhaji Maharaj Rajmudra

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा – – राजमुद्रा श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।। मराठी मध्ये अर्थ: शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही (कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)  

Sambhaji Raje Rajyabhishek

Shambhaji Maharaj Rajyabhishek

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक राज्याभिषेक दिनांक: १६ जानेवारी १६८१ १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती   हंबीरराव मोहिते   यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली. शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी रायगड येथे राज्याभिषेक करण्यात आला.

War with Siddis of Murud Janjira

War with Siddhis of Murud Janjira

मुरुड जंजिरा वरील आक्रमण ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता. जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे … Read more

Sanskrit Granth written by Sambhaji Maharaj

संभाजी महाराज यांनी लिहिलेले संस्कृत ग्रंथ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव — बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक. श्री गणेशाला नमन देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् | भक्तविघ्नहनने धृतरत्नं  तं नमामि भवबालकरत्नम् || मराठी मध्ये अर्थ: देवदानवांच्या स्तुतीने … Read more