War with Portuguese in Goa

Attack on Portuguese in Goa

गोवेकर पोर्तुगीज यांच्याविरुद्ध लढाई गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले. पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर – -काउंटी दि अल्वोरे- – याने बऱ्याचश्या तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. … Read more

War Against Aurangzeb of Mughal Empire

Aurangzeb on Maharashtra

औरंजेबाचे महाराष्ट्रावरील आक्रमण शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मुगल बादशाह औरंगजेब स्वतःच स्वराज्यावर चालून आला होता. १६८० मध्ये दिल्लीचा पातशहा, औरंगजेब महाराष्ट्रावर ५ लाखाची सेना घेवून चालून आला. त्यापूर्वीच औरंगजेबाचा मुलगा अकबर हा त्याच्याविरुद्ध बंड करून संभाजी महाराजांकडे मदत मागण्यासाठी महाराष्ट्रात आला होता. त्यावेळी संभाजी महाराजांचे वय फक्त २३ वर्ष होते औरंगजेबाचा हा सेनासागर मराठ्यांच्या सैन्य … Read more

Ramsej Fort of Nashik Fought for 6 Years

Ramshej Fort near Nashik

६ वर्ष अजिंक्य राहिलेला रामशेज किल्ला नाशिक जवळ पिंडोरी (दिंडोरी) पासून १० मैलाच्या अंतरावर रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे  किल्ले  घनदाट  जंगलात  आहेत, डोंगर  दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका … Read more