Ashtapradhan Mandal of Chhatrapati Sambhaji Maharaj

Ashtapradhan Mandal of Chhatrapati Sambhaji Maharaj

संभाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ अष्टप्रधान मंडळातली ८ पदे कोण कोणती होती? या ८ पदांवर शंभु राजांनी कोणाची नेमणूक केली होती? संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील व्यक्ती: पंतप्रधान (पेशवा / पेशवे) – निळोपंत पिंगळे (मोरोपंत पिंगळे यांचे जेष्ठ पुत्र) चिटणीस – बाळाजी आवजी सेनापती (सरनौबत) – हंबीरराव मोहिते न्यायाधीश (काझी-उल-ऊझत)- प्रल्हाद निराजी पंत सुमंत (डबीर /डंबीर) … Read more

War with Portuguese in Goa

Attack on Portuguese in Goa

गोवेकर पोर्तुगीज यांच्याविरुद्ध लढाई गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले. पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर – -काउंटी दि अल्वोरे- – याने बऱ्याचश्या तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. … Read more