War with Portuguese in Goa

Attack on Portuguese in Goa

गोवेकर पोर्तुगीज यांच्याविरुद्ध लढाई गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले. पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर – -काउंटी दि अल्वोरे- – याने बऱ्याचश्या तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. … Read more

Sambhaji Raje Rajyabhishek

Shambhaji Maharaj Rajyabhishek

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक राज्याभिषेक दिनांक: १६ जानेवारी १६८१ १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती   हंबीरराव मोहिते   यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली. शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी रायगड येथे राज्याभिषेक करण्यात आला.

War with Siddis of Murud Janjira

War with Siddhis of Murud Janjira

मुरुड जंजिरा वरील आक्रमण ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता. जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे … Read more