Sambhaji Maharaj Mudra Rajmudra

Sambhaji Maharaj Rajmudra

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा – – राजमुद्रा श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।। मराठी मध्ये अर्थ: शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही (कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)  

Sambhaji Raje Rajyabhishek

Shambhaji Maharaj Rajyabhishek

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक राज्याभिषेक दिनांक: १६ जानेवारी १६८१ १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती   हंबीरराव मोहिते   यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली. शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी रायगड येथे राज्याभिषेक करण्यात आला.