Visit to Aurangzeb at Agra

शिवाजी महाराजांबरोबर आग्रा भेट

Sambhaji Maharaj Visit to Aurangzeb at Agra

मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.

त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते.

3 thoughts on “Visit to Aurangzeb at Agra”

    • बरोबर आहे पण जहागिरी मागितली नाही दिली होती हे लक्षात घे आणि एवढ्या लहान वयात जहागिरी न मागता मिळालेले फक्त एकच संभाजी महाराज होते

Comments are closed.